आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, आजच्या बरोबर ७५ वर्षांपूर्वी म्हणजे १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा तिरंगा फडकावला आणि देशाने आपला स्वातंत्रदिन उत्साहाने साजरा केला, पण तुम्हाला माहितेय, भारताचा स्वतंत्रदिन भारताच्याही आधी एका दुसऱ्या देशानं साजरी केला होता.<br />#IndependenceDay1947 #indianflag #indianarmy #india #Japan <br />Please Like and Subscribe for More Videos.